सस्नेह नमस्कार,
दिवाळी म्हणजेच धनाची पुजा, यशाचा प्रकाश, किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपुजन, संबंधाचा फराळ, समृध्दीचा पाडवा व प्रेमाची भाऊबीज आपण सर्व साजरी करीत आंहोत. सारा भारत देश आनंदात दिवाळी साजरी करीत असताना पाकिस्तानी लष्कर व आतंकवाद्यांशी भारतीय सिमेवरील जम्मू- कश्मिरमधील कुपवाडा भागात झालेल्या तुंबळ धुमचक्रीत बीएसएफचे जवान नितीन कोळी शहीद झालेत. दिवाळीच्या दिवशी महाराष्ट्रा मधील सांगली जिल्ह्यातील दुधगावच्या बहाद्दराने देशासाठी दिले बलिदान... महाराष्ट्राच्या या सुपुत्राला "मासिक सैनिक दर्पण" व "आधारवड परिवार" तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
आपले जवान देशासाठी प्राणांची आहुती देत आहेत. त्यामुळे हि दिवाळी त्यांच्या नावानेच साजरी केली पाहिजे. आपले जवान सीमेवर लढत आहेत म्हणूनच आज आपण सुरक्षित आहोत व आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करीत आहोत, भारतीय जवान त्यांच्या घरातली पणती विझवून आपल्या घरी दिवाळी आली आहे, आपल्या या आनंदाबरोबर शहिदांचे व जवानांचे दुःख असू द्या....

एक दिया शहीदो के नाम ...
तुमच्या घरी एक पणती जवानांसाठी अवश्य असू द्या
आओ इस दीपावली पर हम यह शपथ लें की
गौ माता की प्राण रक्षा करेंगे।
देश की अखंडता टूटने नहीं देंगे।
शहीदों की शहादत को बेकार नहीं जाने देंगे।
प्राणियो में सद्भाव बनाये रखेंगे।
तथा गरीवों और असहायों को सामर्थ के अनुसार सहयोग करेंगे।
गरीवों के घर में दीप जलाओ
तभी सही मायने में दीपोत्सव की सार्थकता सिद्ध होगी

महाराष्ट्रातील बळीराजा सुखी होवो अन् सीमेवरचे जवान आम्हांस प्रेरणा देत राहो.
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…

हि दिवाळी अपणांस व आपल्या कुटुंबीयांस सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो हीच सदिच्छा..‼
!! भारत माता की जय, जय हिंद की सेना !!
!! भारत माता की जय, जय हिंद की सेना !!
अँड. सुरेन्द्र सोनवणे, नाशिक
9422264829
sainikdarpan.blogspot.in
9422264829
sainikdarpan.blogspot.in
No comments:
Post a Comment