Showing posts with label ZSWO. Show all posts
Showing posts with label ZSWO. Show all posts
Sunday, 3 January 2016
ARMED FORCES FLAG DAY FUND 2015 INAUGURATION HELD AT RAIGAD DISTRICT
Tuesday, 29 December 2015
Wednesday, 23 December 2015
Monday, 7 December 2015
Sunday, 6 December 2015
Saturday, 31 October 2015
Sainik Melava - ZSWO Nashik
Sainik Melava - ZSWO Nashik : 29 Oct 2015
| WREATH LAYING BY COL SUHAS S JATKAR (RETD), DIRECTOR DEPARTMENT OF SAINIK WELFARE PUNE |
| WREATH LAYING BY SHRI BHANUDAS PALVE, OFFICIATING COLLECTOR NASHIK |
| Lightning light during Inauguration of Maji Sainik Melawa by Col Suhas S Jatkar (Retd), Dir Department of Sainik Welfare, Pune |
![]() |
| Col SUuhas Jatkar, Dir, Department of Sainik Welfare, Pune welcomes to Shri Bhanudas Palve, Officiating Collector Nashik during Sainik Melawa |
ADDRESS BY COL SUHAS S JATKAR (RETD)
ADDRESS BY SHRI BHANUDAS PALVE
LT CDR SOPAN DOKE (RTED), DISTRICT SOLDIER WELFARE OFFICER NASHIK
ADDRESS BY LT CDR SOPAN DOKE (RTED)
RETIRED ARMY OFFICERS, ESM , WAR WIDOWS
AND WIDOWS ATTENDED EX-SERVICEMEN RALLY
Friday, 30 October 2015
माजी सैनिक मेळावा - सैनिक कल्याण विभाग नाशिक
माजी सैनिकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन सैनिक कल्याण विभागाच्या वतीने व भारतीय माजी सैनिक संघटना (IESL) च्या सहकार्याने गुरुवार, दि. 29 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी दहा वाजता, माजी सैनिकांच्या मुलांचे वसतीगृह, शासकीय दुध डेअरी समोर, त्र्यंबक रोड, नाशिक येथे करण्यात आले होते.
महाराष्ट्राचे सैनिक कल्याण विभागाचे संचालक, कर्नल सुहास जतकर प्रमुख पाहुणे व निवासी जिल्हाधीकारी अध्यक्षस्थानी होते. मंचावर भारतीय माजी सैनिक संघटना (आइ इ एस एल) खान्देश प्रभाग अध्यक्ष कॅप्टन अजीत ओढेकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर सोपान ढोके, मेस्को चे संस्थापक संचालक मेजर कुलकर्णी, आर्टीलरी चे सिनियर रेकार्ड अधिकारी , भारतीय माजी सैनिक संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री फुलचंद पाटील उपस्थीत होते.
या मेळाव्यात माजी सैनिकांशी निगडीत विविध विषय, समस्या व योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. ले. कमांडर सोपान ढोके यांनी सैनिक कल्याण कार्यालय, नाशिकच्या कामाची माहीती देत प्रास्ताविक केले. मेजर कुलकर्णी यांनी मेस्को च्या वतीने रोजगाराच्या विविध संधींची माहीती दिली.
कर्नल सुहास जतकर यांनी सैनिक कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणा-या विविध उपक्रम व त्यांच्या महत्वाविषयी आणी नवनविन ऊद्योगांविषयी माहीती देउन 'मेक इन इंडीया- डिफेंस' संकल्पनेची व माजी सैनिक किंवा त्यांच्या पत्नी कसे उद्योजक होऊ शकतील तसेच मेस्कोच्या साथीने पर्यटन व्यवसायातील विविध संधींची सविस्तर माहीती दिली .
जिल्हधिका-यांनी सैन्याविषयीचे आपले अनुभव सांगत माजी सैनिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणात संपुर्ण सहकार्याचे अश्वासन देणार असल्याचे सांगीतले. मेस्को चे नाशिक विभाग प्रमुख कर्नल बाळासाहेब पाटील यांनी उपस्थीतांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन व निवेदन भारतीय माजी सैनिक संटघना (IESL) नाशिकचे उपाध्यक्ष श्री गोविंद बस्ते यांच्या वहीनी सौ भारती बस्ते यांनी केले. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर कर्नल सुहास जतकर यांनी माजी सैनिकांच्या समस्या ऐकुन घेतल्या व त्यांचे लवकरच समाधान करण्याचे अश्वासन दिले.
माजी सैनिक संघटना (IESL) चे उपाध्यक्ष श्री गोविंद बस्ते, उपाध्यक्ष श्री विजय पवार, सचीव श्री मेघःशाम सोनवणे, खजीनदार श्री श्रीराम आढाव, कार्यकारीणी सदस्य श्री उदय तेली, श्री चंद्रशेखर कांबळे, श्री सोपान मुसळे, श्री प्रकाश मेधने, श्री शिवाजी शिवर, श्री प्रभाकर बडगुजर, श्री आनंदा कापसे, सिन्नर तालुका अध्यक्ष श्री मधुकर सोनवणे, चांदवड तालुका सचीव श्री बाळासाहेब गाढे, पेठ तालुका अध्यक्ष श्री गंगाधर चौधरी, सटाणा तालुका अध्यक्ष श्री शिवाजी सोनवणे, मालेगाव तालुका अध्यक्ष श्री लोटन शेवाळे, मालेगाव शहर प्रमुख श्री दिलीप हिरे, सैनिक कल्याण कार्यालयाचा संपुर्ण कर्मचारी वर्ग महीला बचत गट सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, विर पत्नी, विर माता, वीरपिता, माजी सैनिकांच्या विधवा मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक व संयोजकांचे जाहीर अभिनंदन.

Sunday, 6 September 2015
सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य
Thursday, 20 August 2015
अखिल भारतीय मानवाधिकार रक्षा सम्मान समारोह २०१५
Labels:
2015,
DSW,
Events,
News,
ZSWO,
सैनिक कल्याण,
सैनिक दर्पण
अखिल भारतीय मानवाधिकार रक्षा सम्मान समारोह २०१५
Labels:
2015,
DSW,
Events,
News,
ZSWO,
सैनिक कल्याण,
सैनिक दर्पण
Friday, 19 December 2014
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नाशिक ध्वज निधी संकलन २०१४
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करताना
दीप प्रज्वलन : ब्रिगेडिअर अ म वर्टी, वि से प (निवृत्त), ले कमांडर सोपान डोके (निवृत्त) ,
श्री संजय मोहिते , श्री सुकदेव बनकर, श्री भानुदास पालवे आणि श्री फुलचंद पाटील
श्री संजय मोहिते , श्री सुकदेव बनकर, श्री भानुदास पालवे आणि श्री फुलचंद पाटील
शहिदांना श्रद्धांजली
प्रस्तावना : ले कमांडर सोपान डोके (निवृत्त) (जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नाशिक)
सन्मानीय व्यासपीठ आणि पाहुण्यांचे स्वागत
ब्रिगेडिअर अ म वर्टी , वि से प (निवृत्त)
श्री संजय मोहिते ( भा पो से ) पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण
श्री फुलचंद पाटील अध्यक्ष भारतीय माजीं सानिक संघ नाशिक
श्री भानुदास पालवे अपर जिल्हाधिकारी नाशिक
श्री सुकदेव बनकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी नाशिक
डॉक्टर नरेंद्र तेलरान्धे सह संचालक ( अशोका एजुकेशन ग्रुप )
स्क्वाड्रन लीडर एल बी वाघ (निवृत्त)
कर्नल पेटकर (निवृत्त) माजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नाशिक
ले कर्नल डि आर गोडबोले (निवृत्त) , Pre Cadet Traning Centre
ध्वज निधी संकलन
डॉक्टर नरेंद्र तेलरान्धे सह संचालक ( अशोका एजुकेशन ग्रुप ) विचार मांडताना
ब्रिगेडिअर अ म वर्टी , वि से प (निवृत्त) मनोगत
अपर जिल्हाधिकारी श्री भानुदास पालवे भाषण करताना
उपस्थित सन्माननीय माजी सैनिक परिवार
News Media
Subscribe to:
Posts (Atom)