Thursday, 14 February 2019

जाहीर निषेध :भारतीय माजी सैनिक संघटना महाराष्ट्र


काश्मीर मध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात ४२ भारतीय जवान शहीद झालेले आहेत.  ह्या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा भारतीय माजी सैनिक संघटना महाराष्ट्र, प्रधान कार्यालय, मुंबई - ०१ जाहीर निषेध करीत आहे.

शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली.

हवालदार एम. जी. बिलेवार (नि )

जनरल सेक्रेटरी

भारतीय माजी सैनिक संघटना महाराष्ट्र

मुंबई - ४००००१

No comments:

Post a Comment