हिंदुस्थानच्या वायुदलाने राजस्थानच्या पोखरणमध्ये युद्धसराव करून जबरदस्त शक्तीप्रदर्शन केले.
युद्धसरावात दिवसासह संध्याकाळी आणि रात्री युध्द करण्याच्या क्षमतेचा आढावा घेण्यात आला.
हवाई दलाचा युद्धसराव पाहण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने हजेरी लावून थरार अनुभवला.
'वायुशक्ती 2019' या युद्धसरावात सुखोई 30, मिग 29, मिराज 2000, जगुआर, मिग 27 या लढाऊ विमानांनी केले शक्तिप्रदर्शन.
'वायुशक्ती 2019' मध्ये 140 लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती.
प्रत्येक आव्हानासाठी हवाई दलाचे जवान सज्ज असल्याचे हवाईदल प्रमुख एअर मार्शल बी.एस. धनोआ यांनी सांगितले.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 48 तासातच हवाई दलाने शत्रुच्या मनात धडकी भरवणारा युद्धसराव केला.
Dailyhunt
No comments:
Post a Comment