Sunday, 17 February 2019

मेजर चित्रेश सिंग बिश्त यांना जवानांची अखेरची सलामी


राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी पेरलेला आयईडी बॉम्ब निकामी करताना मेजर चित्रेश सिंग बिस्ट शहीद झाले

 चित्रेश यांचे पार्थिव आज लष्कराच्या तळावर ठेवण्यात आले होते. तेथे जवानांनी त्यांच्या पार्थिवाला अखेरची सलामी दिली आहे. चित्रेश यांचे येत्या 7 मार्च रोजी लग्न होणार होते 28 फेब्रुवारीपासून चित्रेश लग्नासाठी सुट्टीवर येणार होते. शहीद चित्रेश यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

No comments:

Post a Comment