Monday 15 January 2024

15 जानेवारी 2024 - थळसेना दिन

 74 वा आर्मी डे 

थळसेना दिन कोंकण भवण सीबीडी बेलापूर येथे आज खूप हर्ष उत्साहात 15 जानेवारी 2024  ला अमर ज्योती स्तंभाला मानवंदना देऊन सुरूवात कऱण्यात आला. 

स्थळ : कोकण भवन प्रांगण, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई,


प्रमुख आकर्षण : आर्मी स्टेशन मुख्यालय, कुलाबा मुंबई यांच्या वतीने 'शस्त्र प्रदर्शन'. आसाम रेजिमेंट कडून प्रदर्शित करण्यात आले आहे.

75 Army Day


रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


मुख्य प्रवर्तक / संस्थापक

मा.श्री. रमेश जैद, राज्यकर सह आयुक्त (अपील) कोंकण विभाग (से.नि.) तथा सदस्य, महाराष्ट्र विक्रिकर न्यायाधिकरण, मुंबई.

श्री. दिलीप आहिरे श्री. अजित न्यायनिरगुणे श्री. निलेश कांबळे श्री. नितीन सुर्वे श्री. दिनकर आरोटे श्री. गणेश जाधव श्री. राम कुमकाले श्री. बसवेश्वर वसमनी, श्री. नारायण शिंदे श्री. हरिभाऊ टापरे, श्री. रविंद्र खोपटकर श्री. रघुनाथ पाटील . सदर कार्यक्रमांमध्ये शास्त्रांचे प्रदर्षणी आयोजीत करण्यात आली होती.  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये 254 रक्तदात्यानी रक्तदान केले. यामध्ये माजी सैनिक व एनसीसी कॅडेट यांनी वरचढ भाग घेतला. तसेच शासकिय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा भाग घेतला. या कार्यक्रमाला टाटा मेमोरियल हॉस्पिटल ब्लड बँक व नवी मुंबई महानगर पालिका रक्त केंद्र यांच्या सौजन्याने हा रक्त संकलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमांमध्ये काही मान्यवरांचे आवर्जून प्रमुख उपस्थिती आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभेदार प्रदीप गायकवाड साहेब, ऑ.कॅप्टन बाबू कोलके साहेब, मार्गदर्शक, राज्यउपाध्यक्ष शिवपुत्र घटकामले, मार्गदर्शक ऍड.राजेंद्रकुमार खोब्रागडे,  सुभेदार वसंत मस्के साहेब, सैनिक सदर कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली होती आजचा कार्यक्रम  अविस्मरणीय असा आनंदमय आणि सुखमय वातावरणात पार पडला आतर.

No comments:

Post a Comment