एक दिया शहीदों के नाम ...
ते सीमेवर लढले म्हणून
गावात आपल्या आज
दिवाळी आली आहे....
दिवा त्यांच्या घरातील विझवून
आपल्या घरी दिवाळी आली आहे...
तुमच्या आनंदा बरोबर
दुःख त्यांचे ही असू दया...
तुमच्य दारी एक दिवा
शाहीदांसाठी असू दया...
दिवाळी आपणास सुख समृध्दीची, आनंदाची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो.
शुभेच्छुक
अॅड. सुरेन्द्र सोनवणे
9422264829
जय हिंद
भारत माता कि जय
No comments:
Post a Comment