Friday, 11 August 2017

कसे ठेवावे एकच पीएफ खाते ?

नवी दिल्ली : नोकरी बदलली की अनेक पीएफ खाती बंद होतात. मात्र, आता तसे होणार नाही. प्रत्येक कर्मचा-याला आता नोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे आता जुनं पीएफ खातं बंद होणार नाही. म्हणजेच तुम्ही जर नोकरी सोडली आणि दुस-या कंपनीत गेलात तर तुमचे पीएफ खातंही ट्रान्सफर होईल. महत्वाचे म्हणजे, अर्जाशिवायच त्याचे पीएफ खात्यातले पैसे तीन दिवसांत ट्रान्सफर होतील.

1 comment: