Monday, 15 December 2014

ई-गव्हर्नस

ई-गव्हर्नस बद्दल नागरिकांना अधिक माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत e-Governance ची परीक्षा ऑनलाईन प्रणालीद्वारे देण्याची व्यवस्था केली आहे.उत्तीर्ण परीक्षार्थींना शासनाचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.
नागरिकांनी ह्या ऑनलाईन प्रणालीचा पुरेपूर वापर करून ई-गव्हर्नस बद्दल अधिकाधिक माहिती प्राप्त करावी व महाराष्ट शासनाचे प्रमाणपत्र प्राप्त करावे.
सदर प्रणालीचा वापर व ईतर आवश्यक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा.
https://egovtraining.maharashtra.gov.in/1035/Home

1 comment: