Monday, 15 December 2014

महा डिजिटल लॉकर

महा डिजिटल लॉकर -
महा डिजिटल लॉकर हे महत्त्वाचे कागदोपत्रे, प्रमाणपत्र, दस्तऐवज यांचे स्कॅन स्वरुपात ऑनलाईन भांडार असून त्याचा उपयोग कधीही आणि केव्हाही शासकीय सेवां किंवा नोकरी अर्ज करताना मदत होते.
महाराष्ट्र शासनाने तयार केले असून ते शासनाच्या सर्व्हर वर जतन केलेने सुरक्षित असतील.
या लॉकरचा वापर कसे करावे -
१. १२ अंकी आधार क्रमांक टाईप करणे.
२. त्यानंतर OTP तुमच्या आधार मधील रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ६ अंकी पासवर्ड येईल. ते टाकल्यानंतर लॉग इन होईल.
३. स्कॅन केलेले कागदोपत्र (jpg, pdf) एक-एक अपलोड करणे. प्रत्येक फाईलची साईज १ MB पेक्षा जास्त असू नये.
४. त्यानंतर सदर कागदोपत्र ऑनलाईन जतन होतील आणि तुम्ही केव्हाही अ.क्र. १ व २ प्रमाणे लॉग इन करुन शेअर करु शकता.
Link - https://elocker.maharashtra.gov.in/…/Login/CitizenLogin.aspx

1 comment: