🚩
!! ब्रह्मध्वजाय नम: !!
हिंदू नुतन वर्षाभिनंदन ! चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडवा
ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ! प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
शुभकृत् नाम संवत्सर आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि निरोगी व भरभराटीचे जावो...!!!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!! काळजी घ्या आपल्यांची आणि स्वतः ची
जय हिंद
सैनिक दर्पण
No comments:
Post a Comment