Monday, 13 May 2019

माजी सैनिक योजनांबाबत


सर्व अनुभवी माजी सैनिकांना विनंती की , आपले चांगले / वाईट अनुभव आपल्या सर्व माजी सैनिक बंधूंसोबत शेअर केले पाहिजे. आपण अनुभवत आहोत की कांही योजना फक्त कागदावरच आहेत त्यांची अबंलबजावणी योग्य तो  पाठपुरावा न केल्यामुळेच मिळाला /मिळत नाही. आपल्या नविन  तरूण  माजी सैनिकांकरीता केंद्र व राज्य शासनाच्या  कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणेकरीता सर्व वयस्कर व तरूण माजी सैनिकांनी एकत्रीतपणे लढा दिला पाहिजे. आपण वेळोवेळी सर्वांनी  संघटनेमार्फत आपले प्रश्न लेखी स्वरूपात शासनाकडे मांडलेच पाहिजे. आपण आपल्या हक्कांसाठी लढत राहल तर आपल्याला नाही पण कालांतराने आपल्या संघर्षाचा उपयोग नविन तरूण बंधूंना होईल.

Dilip Hiray

Malegaon Maji Sainik Sangh


1 comment: