सैनिक दर्पण प्रकाशन
भारतीय माजी सैनीक संघ मेळावा २१ जुलै २०१३ व्यासपीठ डावीकडून : श्री विजय पवार (उपाध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघ नाशिक) , श्री गोविंद बस्ते (उपाध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघ नाशिक) , श्री प्रांजल जाधव (जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नाशिक) , श्री पिटर दंतास (अध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघ महाराष्ट्र राज्य) , श्री फुलचंद पाटील (अध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघ नाशिक), ब्रिगेडीअर एस सबरवाल (स्टेशन कमांडर, देवळाली नाशिक), कर्नल (नि) सुहास जतकर (संचालक सैनिक कल्याण विभाग पुणे महाराष्ट्र राज्य) , कॅप्टन (नि) अजित ओढेकर (विभागीय अध्यक्ष भारतीय माजी सैनिक संघ महाराष्ट्र राज्य), कॅप्टन (नि) जी के शर्मा (सचिव भारतीय माजी सैनिक संघ महाराष्ट्र राज्य), उपस्थिती भारतीय माजी सैनिक संघ नाशिक माननीय सदस्य श्री. श्रीराम आढाव (खजिनदार), श्री. मेघशाम सोनवणे (सचीव), श्री. पांडुरंग चौधरी (सहसचिव), श्री. साहेबराव कासव (प्रवक्ता) श्री. महेंद्र सोनवणे (माहिती तंत्रज्ञान, प्रसिद्ध प्रमुख), श्री. उदय तेली (समिती सदस्य), श्री. मुरलीधर वाघ (समिती सदस्य), श्री. प्रकाश मेधने (समिती सदस्य), श्री. प्रभाकर बडगुजर (स्वीकृत सदस्य), श्री. चंद्रशेखर कांबळे (स्वीकृत सदस्य), श्रीमती अपर्णा ताकवले (स्वीकृत सदस्य), श्रीमती रेखा खैरनार (स्वीकृत सदस्य), श्री. शिवाजी शीवर ( कायदेशीर सल्लागार), श्री. (स्व.से) पंडित येलमामे (सल्लागार), श्री. सुधाकर भालेकर (सल्लागार) आणि भारतीय माजी सैनिक संघ तालुका समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्य सहकुटुंब सहपरिवार.
No comments:
Post a Comment