Showing posts with label समाचार. Show all posts
Showing posts with label समाचार. Show all posts

Monday, 15 August 2016

पराक्रमी हंगपान दादांना अशोकचक्र

नवी दिल्ली - उत्तर काश्‍मीरमधील तेरा हजार फूट उंचीवर हिमालयाच्या पर्वतराजीमध्ये रक्त गोठविणाऱ्या थंडीत पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घालत देशासाठी प्राणार्पण करणारे हवालदार हंगपान दादा यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर झाले आहे. पठाणकोट हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्त्युत्तर देणारे लेफ्टनंट कर्नल निरंजन आणि कार्पोरल गुरूसेवक सिंह यांच्यासह संरक्षण आणि निमलष्करी दलांमधील 82 कर्मचाऱ्यांना शौर्यपदके प्रदान करून त्यांचा गौरव केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून अशोकचक्रासमवेत, 14 शौर्यचक्रे, 63 सेनापदके, दोन नौसेना पदके आणि दोन वायूसेना पदकांची घोषणा करण्यात आली.

मागील वर्षी गोव्यामध्ये अपघातग्रस्त झालेल्या डॉर्नियर विमानामधून दोन जवानांचे मृतदेह बाहेर काढणारे नौदलाचे खलाशी वीर सिंह आणि लेफ्टनंट कमांडर विकासकुमार नरवाल यांना नौसेना पदक जाहीर झाले आहे. स्क्वाड्रन लीडर अभिषेकसिंह तन्वर आणि स्क्वाड्रन लीडर भावेशकुमार दुबे यांची वायू सेना मेडलसाठी निवड झाली. भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट राधाकृष्ण राजेश नांबिराज आणि कुलदीप प्रधान यांत्रिक यांना तटरक्षक पदक बहाल केले जाणार आहे. लष्कराला एक अशोकचक्र (मरणोत्तर) 11 शौर्यचक्रे (यातील 6 मरणोत्तर) आणि 63 सेनापदके जाहीर झाली असून, यातील 12 ही मरणोत्तर बहाल केली जाणार आहेत. "ऑपरेशन मेघदूत‘, "ऑपरेशन रक्षक‘ आणि "ऑपरेशन ऱ्हिनो‘ यांसारख्या मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगारी करणाऱ्या जवानांसाठीही 28 शौर्यपदके जाहीर झाली आहेत.

पराक्रमाचे दादा

यंदा मे महिन्यामध्ये उत्तर काश्‍मीरमधील शामसाबरी भागातून घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना हंगपान दादांनी कंठस्नान घातले होते. हंगपान दादा हे मूळचे अरुणाचल प्रदेशचे. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये ते "दादा‘ नावाने परिचित होते. मागील वर्षी त्यांची येथील डोंगराळ भागामध्ये नियुक्ती झाली होती. दादांच्या लष्करी करिअरला 1997 मध्ये आसाम रजिमेंटमधून सुरवात झाली होती. त्यानंतर त्यांची 35 राष्ट्रीय रायफल्समध्ये नियुक्ती झाली होती. मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांच्या पथकाला सीमावर्ती भागामध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या. दादांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने दहशतवाद्यांशी चोवीस तास झुंज देत त्यांना रोखून धरले. तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर दादांनी अन्य एका दहशतवाद्याशी थेट दोन हात करून त्याला ठार मारले. या संघर्षामध्ये दादा गंभीर जखमी झाले होते.

पोलिस, राज्यसेवेचाही सन्मान

केंद्रीय आणि राज्य पोलिस दलांमधील 948 कर्मचाऱ्यांना आज शौर्यपदके जाहीर झाली, भारत तिबेट सीमा पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे निरीक्षक गुलाम नबी भट यांच्यासह तेलंगणमधील तीन पोलिस कर्मचाऱ्यांचाही राष्ट्रपती पदकाने गौरव होणार आहे. "सीआरपीएफ‘ने यंदाही सर्वाधिक म्हणजे 43 शौर्यपदके पटकावली असून, यातील बहुसंख्य पदके ही नक्षलविरोधी कारवायांमधील सरस कामगिरीबद्दल बहाल करण्यात आली आहे. मागील सात वर्षांपासून "सीआरपीएफ‘ सर्वाधिक शौर्यपदके पटकावत आहे. मागील वर्षी 27 जुलै रोजी पंजाबच्या दिनानगर भागामध्ये कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या तीन गृहरक्षक दलाच्या जवानांना शौर्यपदके प्रदान केली जाणार आहेत.

यावर्षी मुंबईतील अग्नितांडवामध्ये कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या अग्निशामक दलाच्या चौघा कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती शौर्यपदके जाहीर झाले आहेत. सात कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिसपदक, 170 कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, 88 कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठीचे राष्ट्रपती पदक तर, 683 कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठीचे पोलिसपदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये तेलंगणमधील 24, ओडिशातील 16, महाराष्ट्रातील दहा, झारखंडमधील आठ, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील नऊ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सीबीआय कर्मचाऱ्यांचाही गौरव

केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) कार्यरत असलेल्या 31 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिसपदक जाहीर झाले आहे. विशेष आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ही पदके त्यांना बहाल केली जाणार आहेत. सहा अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलिसपदक दिले जाणार असून, 25 कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिसपदक बहाल केले जाणार आहे. अग्निशामक दलातील 67 कर्मचाऱ्यांचाही सेवा पदके बहाल करून सन्मान केला जाणार आहे.

पीटीआय

Tuesday, 8 September 2015

Sainik Darpan Headlines

ठळक घडामोडी

नवी दिल्ली - भारतीय लष्करातील माजी सैनिकांसाठीच्या "वन रॅंक, वन पेन्शन‘ची (ओआरओपी) अंमलबजावणीची केंद्र सरकारकडून नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर आता एअर इंडियाच्या वैमानिकांनीही "ओआरओपी‘ची मागणी केली आहे. एअर इंडियाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांच्या एअर इंडियाच्या वैमानिकांसोबत अनेक बैठकी केल्या आहे. वैमानिकांच्या योग्य मागण्यांवर विचार केला जाईल, असे अश्विनी लोहानी यांनी सांगितले. 
[वृत्तसंस्था] http://sainikdarpan.blogspot.in/2015/09/blog-post_3.html

इस्लामाबाद - पाकिस्तानची भूमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारेन समजून घ्यायला हवी. भारताने पाकिस्तानवर हल्ल्याचा विचारही करू नये, असे वक्तव्य पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी केले आहे.[वृत्तसंस्थाhttp://sainikdarpan.blogspot.in/2015/09/blog-post_82.html

आग्रा (उत्तर प्रदेश)- भारताने यापूर्वीच पाकिस्तानचे दोन तुकडे (पाकिस्तान व बांगलादेश) केले आहेत. दोन्ही देशांत पुन्हा युद्ध झाल्यास चार तुकडे करू, असे भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले  आहे.  [वृत्तसंस्थाhttp://sainikdarpan.blogspot.in/2015/09/blog-post_74.html 

नागपूर - जिद्द, चिकाटी अन्‌ डोळ्यासमोर निश्‍चित ध्येय असेल, तर कोणतीही अडचण तुमच्या यशाचा मार्ग रोखू शकत नाही. युवा धावपटू शुभम मेश्रामने ते सिद्ध करून दाखविले. त्याचे बूट फाटले होते. त्याने ते शिवले. सुसाट वेगाने धावला आणि "चॅम्पियन‘ होऊनच दम घेतला. - सकाळ वृत्तसेवा 

समाचार

मोदी ने उद्योगपतियों, विशेषज्ञों के साथ वैश्विक आर्थिक नरमी पर चर्चा की

दिल्ली में पुलिस कांस्टेबल पर गोलीबारी

रामदेवरा में कडे सुरक्षा प्रबंध

तृणमूल कांग्रेस कल करेगी ‘छद्म संसद’ का आयोजन

सड़क दुर्घटना में छह लोगों की मौत, दो जख्मी

पूर्व विधायक, तृणमूल के दिग्गज नेता का निधन

उत्तर प्रदेश में मिनी ट्रक ड्राइवर की हत्या

दुकानदारों को ठगने वाले तीन लोग गिरफ्तार

टी. पद्मनाभन को मातृभूमि साहित्य पुरस्कार

सलमान फिल्मों में चुंबन दृश्यों के खिलाफ

अदालत ने फडणवीस के खिलाफ शिकायत खारिज की

राष्ट्रीय

गैस पीड़ित चाहते हैं कि भोपाल दौरे के दौरान मोदी प्रभावित इलाके में जाएं

सरहद की निगरानी में सुरक्षा बेडे में सैंड स्कूटर शामिल होंगे

शीषर्क और दूसरे पैरा में एक शब्द में बदलाव के साथ:

राकांपा से तालमेल को लेकर सपा की ओर से रघुनाथ झा ने तारिक अनवर से मुलाकात की

अतिरिक्त पुलिस महानिदेशक :जेल: इन्दु भूषण को पद से हटाया गया

विदेश

फोब्र्स एशिया की ‘हीरोज ऑफ फिलेंथ्रपी’ सूची में सात भारतीय शामिल

मिस्र के उत्तरी सिनाई में सेना ने 29 उग्रवादियों को मार गिराया

जापान के प्रधानमंत्री निर्विरोध चुने गए पार्टी अध्यक्ष

उत्तर, दक्षिण कोरिया अक्तूबर में परिवारों को मिलाने पर राजी

ब्राजील में शरणार्थियों का गर्मजोशी से स्वागत तो डेनमार्क, उरूग्वे में प्रदर्शन
  

अर्थ

भारत में अक्तूबर-दिसंबर तिमाही के दौरान नियुक्ति बढ़ेगी: सर्वेक्षण

भारत की वृद्धि दर वित्त वर्ष 2015 में सात प्रतिशत रहेगी, कैड निम्न स्तर पर बना रहेगा: मूडीज

‘वीजा मामले में इन्फोसिस के खिलाफ अमेरिका को कोई सबूत नहीं मिला’

महाराष्ट्र के मुख्यमंत्री चार दिन की जापान यात्रा पर

फेंडा ऑडियो इंडिया ने आर30बीटी मल्टीमीडिया स्पीकर लांच किया

खेल

सेंथिल कुमार को राष्ट्रमंडल युवा खेलों की स्क्वाश स्पर्धा में कांस्य

जर्मनी यूरो 2016 के लिये क्वालीफाई करने की दहलीज पर

र्मे को एंडरसन ने हराया, फेडरर अगले दौर में

कुश्ती विश्व चैम्पियनशिप में भारत की निराशाजनक शुरूआत

अमेरिकी ओपन मिश्रित युगल सेमीफाइनल में भिड़ेंगे पेस और बोपन्ना


News

Big Story

PM asks industry to take risk, invest;India Inc wants rate cut

PM discusses global economic slowdown with industry, experts

Sensex up 118 points in early trade on bargain hunting

National

Modi has 'failed abysmally' to match words with deeds: Sonia

Meat sale banned in Mumbai for 4 days

"Need to focus on smart villages, not smart cities"

Security strengthened at Ramdevra fair

Ind, Pak can progress through  friendship: Abdullah

Naidu seeks corps' help to turn AP to knowledge hub

TN CM launches 'Amma baby care Kit' scheme

NGOs want PM to visit Bhopal gas disaster site

Dacoit gang busted, 5 held in Pb

Manjhi questions Paswan's status as Dalit leader

TMC to conduct 'Mock Parliament' tomorrow

3 killed in road mishap in UP

6 killed, 2 hurt in car-truck collision

Maharastra CM embarks on four-day Japan tour

"Govt should take Pawar's help in tackling drought"

Army pays tribute to martyrs of 1965 war

Sheena murder: Khanna to be produced in court 

International

Cameron suffers humiliating defeat on EU referendum rules

Singapore PM cautions voters against wrong electing

Clinton: Global effort need to help refugees in Europe

"Top Baloch separatist leader killed by Pak forces"

Trinidad and Tobago ushers oppn back into power

UK plays host to Indian women power concert

"China slowdown may have an impact on India"

Nightclub fire kills five women in Cambodia: police

Venezuela Prez closes more of border with Colombia


Business

Sensex jumps 325 pts, regains 25 k-level in noon 

Government to adhere to FY16 fiscal deficit target: StanChart

SMEs raise Rs 113 cr through IPOs during April-July

Probe to impose safeguard duty on steel imports

Rajan calls on DEA Secy; discusses macro issues

UBS cuts India's growth forecast to 7.1% for FY16

Taxman to compulsorily file court case if illegal

Sebi orders defreeze bank, demat a/c of Gemini Com

RBI sets rupee reference rate at Rs 66.6060 vs dollar

Starting salaries in India amongst lowest in Asia-Pac: Study

China slowdown may have an impact on India: Chinese thinktank

Commexes turnover surges 18% to Rs 29 lakh cr

7 Indians feature in Forbes Asia's new list

Rupee up 18 paise against US dollar late morning

Rupee recovers 8 paise against dollar in early trade

7 Indians feature in Forbes Asia's Heroes

Sports

Paes, Bopanna face off in US Open mixed double semi

India start on disappointing note at Wrestling Worlds

Hot on Wheels: Meet girls blazing India's race tracks

Senthilkumar settles for squash bronze at CYG

Anderson outs Murray, Federer advances at US Open

PCB advises Asif to stay away from more controversy

Lahiri 1st Indian to qualify for President's Cup team

Wasim, Rameez to be PSL brand ambassadors 

[PTI, वृत्तसंस्था]

Jai Jawan !! Jai Bharat !!

Monday, 7 September 2015

सैनिक दर्पण ठळक घडामोडी

Sainik Darpan Headlines :Date : 07 Sep 2015

ठळक घडामोडी

OROP : एक पद एक निवृत्तीवेतन : कोंडी फुटली -
वन रॅंक, वन पेन्शनची मागणी सरकारने मान्य केल्याने माजी सैनिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, आपल्या उर्वरित मागण्या मान्य झाल्याने त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचे ठरविल्याने सरकारपुढील पेच पूर्णतः मिटलेला नाही. <<More>>
एक पद एक निवृत्तीवेतन: स्वेच्छानिवृत्तिधारकांनाही
नवी दिल्ली / फरिदाबाद : लष्करी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणाऱ्या माजी सैनिकांनाही "वन रॅंक, वन पेन्शनचा (ओआरओपी) लाभ मिळेल, यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केल्यानंतर माजी सैनिकांनी आंदोलनाची तलवार म्यान केली. मोदींच्या घोषणेने आमचे समाधान झाले असून, आम्ही उपोषण मागे घेत आहोत; पण सरकारने आपले आश्वासन पाळले नाहीतर देशभर मोठे वादळ निर्माण करू, आमच्या अन्य काही शंकांचे समाधान होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे मेजर जनरल (निवृत्त) सतबीरसिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले <<More>>

काय म्हणाले मोदी

- समितीच्या माध्यमातून त्रुटी दूर करू
-
कॉंग्रेसला या योजनेचे गांभीर्य नाही
-
मागील 42 वर्षांत कॉंग्रेसने काही केले नाही
- "
ओआरओपी कॉंग्रेसमुळे लटकले
-
सरकारच्या चांगल्या धोरणांना कॉंग्रेसचा विरोध
-
सरकारच्या आर्थिक धोरणांना यश
-
आर्थिक संकटातही देश डगमगला नाही

 समाचार

पाकिस्तान ने पुंछ में संघर्ष विराम का उल्लंघन किया -
सीमा पार से संघषर्विराम उल्लंघन में सेना के एक जवान के घायल होने के एक दिन बाद  पाकिस्तानी सैनिकों ने सीमांत पुंछ जिले में भारतीय ठिकानों पर फिर गोलीबारी की। भारतीय सेना ने भी जवाबी कार्रवाई की। <<More>> 

 जीसैट..6 को सफलतापूर्वक कक्षा में स्थापित किया गया
भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन :इसरो: ने आज कहा कि देश के नये संचार उपग्रह जीसैट..6 को अपनी कक्षा में सफलतापूर्वक स्थापित कर दिया गया है। इसरो ने कहा कि जीसैट 6 को 83 डिग्री पूर्व स्थित अपनी कक्षा में स्थापित किया गया और आज सुबह इसे इनसैट 4, जीसैट 12, जीसैट 10 और आईआरएनएसएस1 सी के साथ कर दिया गया। << More>> 

राष्ट्रीय

§     प्रधानमंत्री ने दिल्ली मेट्रो के फरीदाबाद कॉरीडोर का शुभारंभ किया
§     जीसैट..6 को सफलतापूर्वक कक्षा में स्थापित किया गया
§     आरएसएस ने सरकार के कामकाज का कोई आकलन नहीं किया: राजनाथ
§     कांग्रेस की गलत नीतियों के कारण सत्ता में आयी भाजपा : मुलायम

विदेश

§     भारत ने मंदिर का जीर्णोद्धार किया, स्कूल भवन की मरम्मत कराई
§     अपने पहले विदेश दौरे पर भारत की यात्रा पर आएंगे श्रीलंका के प्रधानमंत्री
§     ऑस्ट्रिया, जर्मनी हंगरी आने वाले हजारों प्रवासियों को शरण देने के लिए तैयार’
§     चीन की सेना से हटेंगे 1 . 70 लाख अधिकारी : रिपोर्ट

  

अर्थ

§     मोबाइल कंपनियों की नेटवर्क गुणवत्ता पर निगाह रख सकेंगे उपभोक्ता’
§     हरियाणा सरकार अगले साल जनवरी में निवेशक सम्मेलन आयोजित करेगी
§     रक्षा मंत्री ने किया आईएएफ..एचएएल ई..पोर्टल का उद्घाटन
§     बड़े बंदरगाहों पर औद्योगिकीकरण के लिए नयी भूमि नीति जल्द

खेल

§     भारत एशियाई मुक्केबाजी चैम्पियनशिप में चौथे स्थान पर
§     वार्नर वनडे श्रृंखला से बाहर, फिंच टीम में शामिल
§     भारत ने महिला जूनियर एशिया कप में सिंगापुर को 12-0 से रौंदा
§     इंग्लैंड ने यूरो में जगह बनायी, स्पेन की आसान जीत

News

Indo-Maldives Joint Military Exercise:  The sixth Indo-Maldives joint Training Exercise commenced on 31 Aug 2015 with an impressive opening ceremony at Pangode Military Station, Trivandrum.  Aim of the Joint Exercise is to acquaint both the forces with each other’s operating procedure in addition to increased understanding and interoperability between the two Armies. <<More>> http://www.sainikdarpan.blogspot.in/2015/09/indo-maldives-joint-military-exercise.html

Indian Navy Visit to Oman : Rear Admiral Abdullah Bin Khasim Bin Abdullah Al Raisi, Commander of the Royal Navy of Oman is on an official visit to India from 07 to 10 Sep 15. The Admiral paid homage at Amar Jawan Jyoti earlier today and was thereafter received by Admiral RK Dhowan, Chief of the Naval Staff at South Block lawns, New Delhi and accorded 50 men Guard of Honour. <<More>>

Big Story

Sensex recovers 148 points in early trade on value buying

National

Muzaffarnagar riots: SIT completes probe of 503 out of 510 cases
Punjab ASI dies of cardiac arrest, on duty
Tribes in Andaman, Philippines share lineage
Khadse: BJP broke off alliance with Sena at his behest
Sheena case: Indrani to be produced in court as PC ends
2 arrested for razing down wall of religious structure
Heavy shelling by Pakistan along LoC in Poonch

International


Pak army chief warns India of 'unbearable cost' in case of war
'Atal made Sharif speak with Dilip Kumar over Kargil"
Pak targets funding of madrasa to combat terror
Pakistan's first indigenous drone kills 3 militants
8-year-old boy in UK finds World War II grenade
Aus vows to resettle 'significant' number Syrians
Death toll from boat tragedy in Malaysia rises to 61
Several Turkish soldiers killed in major PKK attack

Business


Sensex holds 25K amid pressure in mid session
KCR on 10-day tour to participate in WEF
IndusInd up over 2% as RBI allows FIIs to buy shares
"India ranks low on inclusive growth, devp ranking" 

Sports


Sania-Martina through to US Open quarters
Vettel makes emotional call for Monza to be retained
Djokovic battles into 26th straight Slam last-eight
Serena, Venus to meet in US Open quarters
Weightlifter Jamjang Deru wins gold in CYG

Regards,
Editor Sinik Darpan
Twitter @sainikdarpan
Jai Jawan !! Jai Bharat !!