नवी
दिल्ली : तंत्रज्ञान हस्तांतरणासह संरक्षण सामुग्रीचा पुरवठा करण्यासाठी सरकारने इस्रायलच्या
काही कंपन्यांबरोबर केले आहेत. त्याचप्रमाणे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे इस्रायलच्या
संरक्षण संशोधन संचालनालयाबरोबर विविध विकास कार्यक्रम आहेत. याअंतर्गत, इस्रायल तंत्रज्ञानाची
देवाणघेवाण तसेच एकत्रित संशोधन प्रकल्प हाती घेतले जातात. संरक्षण कार्याचा आढावा
घेण्यासाठी उभय संस्थांची वार्षिक बैठक होते. - संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर (लोकसभा)
Showing posts with label लोकसभा. Show all posts
Showing posts with label लोकसभा. Show all posts
Sunday, 15 May 2016
संरक्षण सामुग्रीसाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण
Friday, 29 April 2016
रोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
नवी
दिल्ली : बंगळुरुचे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स केंद्र आणि पुण्याची संशोधन
व विकास संस्था (इंजिनिअर्स) या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या प्रमुख प्रयोगशाळा
आहेत ज्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स क्षेत्रात काम करत आहेत. डीआरडीओने
रोबो सेन्ट्री, ऑटोनॉमस गाईडेड व्हेईकल आदी यापूर्वीच विकसित केले आहेत. रोबोटिक्स
आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संबंधीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी डीआरडीओने शैक्षणिक
संस्थांबरोबर संशोधन करार केले आहेत - संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर (लोकसभा)
Labels:
आर्टिफिशिअल,
इंटेलिजन्स,
रोबोटिक्स,
लोकसभा,
संरक्षण
Subscribe to:
Posts (Atom)