Sainik Darpan is global platform for Defense personnel (Indian Army , Navy, Air Force), Veterans, their families and dependent. Wide publicity is given to welfare information. For more details please mail to sainik.darpan@gmail.com
SD Pages
▼
Pages
▼
▼
Wednesday, 7 June 2023
लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन संपन्न
लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन संपन्न
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९० व्या
वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी बुधवार दि. ०७ जून २०२३ रोजी सकाळी ६ः००
वा. मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्स चे
श्री. रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्स च्या
चित्रशाळेत पार पडले. तदप्रसंगी खजिनदार श्री. मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती
पुस्तकाचे पूजन केले.
No comments:
Post a Comment