SD Pages

Pages

Monday, 7 February 2022

कर्मवीर काकासाहेब वाघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

 कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटूंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

भावपूर्ण श्रद्धांजली!


No comments:

Post a Comment